मोबाइल फोन कसे काम करतात

Download Report

Transcript मोबाइल फोन कसे काम करतात

मोबाइल फोन कसे काम
करतात?
अनुक्रमणिका

संभाषि - पार्श्वभूमी

संभाषिपद्धतीत झालेली स्थित्यंतरे

णबनतारी संभाषि - साधने

कॉलची जोडिी

“सेल” म्हिजे काय?

“सकवल” म्हिजे काय?

“रोणमंग” सेवा म्हिजे काय?

CDMA आणि GSM काय आहे , त्यां च्यात फरक काय?
अनुक्रमणिका

संभाषि - पार्श्वभूमी

संभाषिपद्धतीत झालेली स्थित्यंतरे

णबनतारी संभाषि - साधने

कॉलची जोडिी

“सेल” म्हिजे काय?

“सकवल” म्हिजे काय?

“रोणमंग” सेवा म्हिजे काय?

CDMA आणि GSM काय आहे , त्यां च्यात फरक काय?
संभाषि - पार्श्वभूमी



संभाषिासाठी णनदान दोन व्यस्ि णकंवा समुह असिे
आवश्यक
अिवपूिव संभाषिासाठी दोन्ही गटां नी शेवटपयंत एकत्र
असिे आवश्यक
दोन्ही गटां ना एकामेकां चे बोलिे ऐकू येिे, अिवबोध
होिे , समजून प्रणतणक्रया दे िे णततकेच आवश्यक –
त्यासाठी समान भाषा हे माध्यम अत्यंत महत्वाचे
असते
संभाषिपद्धतीत झालेली स्थित्यंतरे



दोन व्यस्ि णकंवा समुह जवळ बसून बोलायचे ,
एकामेकां चे बोलिे स्पष्ट ऐकू शकायचे
कालां तराने , भौगोणलक सीमा पसरल्यावर दू रथि संभाषि
ही गरज झाली – संभाषिासाठी त्रयथि माध्यम वापरात
आले

पूवीच्या काळी खब-यां माफवत संदेश पाठवले जायचे

नंतर, खब-यां ची जागा तारां नी जोडलेल्या टे णलफोननी घेतली
आणि आता, संदेशवहन णिनतारी यंत्रिांद्वारे केले
जाते!!!
संदेशवहनाच्या माध्यमाकडून अपेक्षा

संदेशवहनाचे माध्यम हे सदै व ऊपलब्ध असले पाणहजे

संदेशवहनाचे कायव

तत्परतेने झाले पाहीजे

खात्रीपूववक झाले पाहीजे

मूळ संदेशात कोठलाही बदल न होता झाले पाहीजे
व

संदेश पाठणविा-याची privacy जपून झाले पाहीजे
संभाषिपद्धतीत झालेली स्थित्यंतरे
णबनतारी संभाषि - साधने


दोन साधने जी आपि सगळीकडे बघतो ती म्हिजे,

सेलफोन – ज्याला आपि मोिाइल म्हितो

मोिाईल मनोरा – हा प्रक्षेपि व संदेश ग्रहिाचे कायव करतो
मुख्य आधार जाळे /यंत्रिा (Mobile Switching
Unit) जी प्रामुख्याने खालील कामे करते,

मोबाईल मनोरायां मधील सुसूत्रता – कॉलशी संबंणधत

ग्राहकां ची ओळख, सेवां संदभाव त खात्री पटविे, अनुमती दे िे

आगंतुकां वर लक्ष ठे विे, त्यां चे कॉल जोडून दे िे व इतर…
णबनतारी संभाषि - साधने

सेलफोन णकंवा मोिाइल



सेलफोन हे ध्वनीलहरींच्या सहाय्याने संदेशां ची दे वाि-घेवाि
करिारे रे णडओ सारखे एक यंत्र आहे
ग्राहकाच्या सुरणक्षततेसाठी प्रत्येक सेलफोनशी इं टरनॅशनल
मोबाइल ईस्िपमेंट आय.डी. (IMEI) जोडलेला असतो.
सेलफोन तयार करिा-या कंपन्या हा नंबर दे तात.
सिस्क्रायिर आयडे न्टीटी मोड्यूल (SIM)

कॉल करिा-याची वॅधता SIM द्बारे पडताळली जाते
णबनतारी संभाषि - साधने
मोबाइल ईस्िपमेंट आय.डी. (ME) व सबस्क्रायबर आयडे न्टीटी मोड्यूल
(SIM) द्वारे प्रत्येक ग्राहकां ची खात्री पटवली जाते. सबस्क्रायबर आयडे न्टीटी
मोड्यूल (SIM) मध्ये मोबाइल सेवा/यंत्रिा पुरणविा-याची माणहतीसुध्दा
साठणवलेली असते.
मोबाइल मनो-यात णकमान दोन यंत्रिा बसवलेल्या असतात – एक म्हिजे
प्रक्षे पक (Transmitter), व दू सरी म्हिजे संदेश ग्रहि करिारी यंत्रिा.
या णशवाय कॉल जोडिी, मोबाइलधारकाच्या क्षे त्रातले बदल, मुख्य
यंत्रिेशी सततचा संपकव व इतर णनयंत्रिाची कामे या मनो-यातून होतात.
जेव्ां तुम्ही मोिाइल सुरु करता तेव्ां, तो सगळ्यात
जवळच्या मोिाइल मनो-याला संदेश दे तो णक, “मी
इिे आहे ”. मनो-यातील यंत्रिाद्वारे मोिाइलच्या
क्षेत्राची माणहती णटपून घेतली जाते.
Hello, I
Am
here
कॉलची जोडिी
कॉलसाा़ठी णवनंती
मोबाइल ईस्िपमेंट
आय.डी. (ME) व
सबस्क्रायबर
आयडे न्टीटी मोड्यूल
(SIM) द्वारे प्रत्ये क
सेलफोनची खात्री
पटविे , मोबाइल
क्षेत्राची माणहती णटपिे
खात्री पटवण्यासाठी मुख्य
सेवाजाळ्याकडे णवनंती
कॉल करिारा ग्राहक
णवनंतीला मान्यता
कॉलची जोडिी
मोबाइल मनोरा
अंणतम ग्राहक
सेवापुरविा-याचे मुख्य
आधार जाळे
(Backbone / Mobile
Switching Unit)
कॉल जोडिीसाठी - नकार
कॉलसाा़ठी णवनंती
कॉल करिारा ग्राहक
मोबाइल ईस्िपमेंट
आय.डी. (ME) व
सबस्क्रायबर
आयडे न्टीटी मोड्यूल
(SIM) द्वारे प्रत्ये क
सेलफोनची खात्री
पटविे , मोबाइल
क्षेत्राची माणहती णटपिे
जोडिी
अशक्य संदेश
ग्राहकाला णदला
जातो.
णवनंती अमान्य
मोबाइल मनोरा
अंणतम ग्राहक
खात्री पटवण्यासाठी मुख्य
सेवाजाळ्याकडे णवनंती
सेवापुरविा-याचे मुख्य
आधार जाळे
(Backbone / Mobile
Switching Unit)
“सेल” म्हिजे काय?
प्रत्येक मनोरा ठराणवक भौगोणलक भागालाच सेवा पुरवू शकतो. अशा मयाव दीत भौगोणलक
भागाला “सेल” म्हितात.





सेल - २
सेल - १
 - संवाद शक्य
सेलच्या मयाव दा
 - संवाद अशक्य
“सकवल” म्हिजे काय?
सककल – एकापेक्षा अणधक
सेलची केलेली जोडिी.
ग्राहकां ना फायद्यासाठी,
कायवक्षम व दजेदार दे ण्यासाठी
सकवलची णनणमवती केली जाते.

सेल
सेल




सेल
सकवलच्या क्षे त्रात कोठे ही ग्राहक
अखंडीतपिे सेवेचा उपभोग घेउ
शकतो. सकवलच्या मयाव देच्या
बाहे र मात्र स्वतंत्र “रोणमंग”
सेवेची गरज असते.



सेल


सेल




सेल
सेल


सेल
एका सेलमधून दु स-यात जातां ना काय
होते ?
ग्राहक सेल-१
मधून सेल-२
मध्ये जात
आहे
ग्राहक दोन्ही सेलच्या
सीमारे षांवर आहे .
सेल-१







सेल-२
मूख्य आधार जाळ्याला संभाव्य थिलां तरबद्दल
संदेश पाठणवला जातो.
सेल-२ च्या मनो-याला थिलां तरबद्दल कल्पना
णदली जाते व कॉल सेल-२ च्या मनो-याकडे
हस्ां तरीत केला जातो.
ग्राहकाला सेवा अखंडीतपिे चालु राहते.
सेवापुरविा-याचे मुख्य
आधार जाळे
(Backbone / Mobile
Switching Unit)
“रोणमंग” सेवा म्हिजे काय?
रोणमंग ही णवशेष सेवा मोबाइल सेवा/यंत्रिा पुरणविा-या संथिे द्वारा ग्राहकाला त्याच्या
सकवलच्या बाहे र असतां ना णदली जाते
जेव्ां ग्राहक त्याच्या सकवलच्या बाहे र जातो तेव्ां रोणमंग सेवा त्या ग्राहकासाठी उपलब्ध
आहे का हे त्याच्या SIM काडाव वरुन तपासले जाते
जर रोणमंग सेवेसाठी ग्राहकाने आधी णवनंती केली असेल, तर ही सेवा त्या ग्राहकासाठी
उपलब्ध करून दे ण्यात येते
ग्राहकाला दे ण्यात येिारी सेवा अखंडीतपिे चालू ठे वण्यासाठी आगं तुकां च्या यादीत
(Visitor Register) आवश्यक बदल केले जातात व सद्य क्षे त्राची नोंद Home
Register मध्ये केली जाते .
तांणत्रकररत्या रोणमंगची संकल्पना एका सेल मधून दूस-या सेलमध्ये
जाण्याच्या संकल्पनेशी साधर्म्क असलेली आहे
“रोणमंग” सेवा - णचत्रस्वरुपात


Cell


Cell
Cell


सककल १
Cell
सककल २
Cell


Cell




Cell
ग्राहक सकवल-१ मधून
सकवल-२ मध्ये जात आहे




Cell
Cell




Cell
मूख्य आधार जाळ्याला संभाव्य
थिलां तरबद्दल संदेश पाठणवला
जातो
मूख्य आधार
जाळ्यात
“रोणमंग” सेवेची
खात्री केली
जाते.
आगं तुकां च्या यादीत (Visitor
Register) आवश्यक बदल
केले जातात
सद्य क्षे त्राची Home
Register मध्ये नोंद
तंत्रज्ञान
तंत्रक्षान प्रामुख्याने दोन णठकािी वापरले जाते – १. मोबाइल मनोरा ते
सेलफोन व २. मनो-यां मधील संभाषि, व इतर यंत्रिा.
मोबाइल मनोरा ते सेलफोन यां तील संदेशवहनासाठी वापरण्यात येिा-या
तंत्रक्षानावरून सेलफोन कूठल्या प्रकारचा आहे ते ओळखले जाते. सध्या
मुख्यत्वे CDMA आणि GSM ह्या दोन तंत्रज्ञानाने मोबाइल मनोरा ते सेलफोन
यां च्यात संदेशवहन केले जाते. संदेशवहनाच्या (डे टा पाठवायच्या) ह्या दोन
पदधती आहे त.
CDMA म्हिजे कोड डीव्ीजन मल्टीपल एक्सेस (Code Division
Multiple Access)
GSM म्हिजे ग्लोबल णसस्िम फॉर मोबाइल कम्युणनकेशन (Global
System for Global Communication)