त्रिकोणाचे गुणधर्म

Download Report

Transcript त्रिकोणाचे गुणधर्म

Slide 1

त्रिकोणाचे गण
ु धर्म

P
A

Q

B

mABC + mBCA + mCAB = 1800
(आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश)

mPAB + mQBA + mACR = 3600
(बाह्यकोनांच्या मापांची बेरीज 360 अंश)

C

R


Slide 2

त्रिकोणाचे गण
ु धर्म
600
a

a

600

600
a

ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू समान
लांबीच्या असतात त्या त्रिकाणाला
समभज
ु त्रिकोण म्हणतात.
समभुज त्रिकोणाचे तीनही कोन समान
मापाचे असतात.

Ø0

Ø0

ज्या त्रिकोणाच्या तीन बाजप
ंू कक
दोन बाजू एकरुप असतात त्या
त्रिकोणाला समद्विभज
ु त्रिकोण
म्हणतात.
समद्विभज
ु त्रिकोणाचे
पायालगतचे कोन एकरूप असतात.


Slide 3

त्रिकोणाचे आंतरकेंद्र

त्रिकोणाच्या तीनही कोनांचे दभ
ु ाजक ज्या त्रबंदत
ू एकि ममळतात त्या त्रबंदल
ू ा
आंतरकेंद्र म्हणतात.


Slide 4

त्रिकोणाचे पररकेंद्र

त्रिकोणाच्या बाजि
ंु रील लंबदभ
ु ाजक ज्या त्रबंदम
ू ध्ये एकि ममळतात त्या त्रबंदल
ू ा त्रिकोणाचे
पररकेंद्र म्हणतात.


Slide 5

त्रिकोणाचा गरु
ु त्वर्ध्य

मध्यगांच्या संपात त्रबंदल
ू ा त्रिकोणाचा गरु
ु त्िमध्य म्हणतात.


Slide 6

सर्भज
ु त्रिकोणाचे गण
ु धर्म

a

अंति
त तळ
ुत ाची त्रिज्या पररितळ
ुत ाच्या त्रिज्येच्या ननम्मी असते.


Slide 7

त्रिकोणांच्या एकरुपतेची बाबाबा कसोटी

एका त्रिकोणाच्या तीनही बाजू दस
ंु ी अनक्र
ु -या त्रिकोणाच्या संगत बाजश
ु मे एकरूप
असतील तर ते दोन त्रिकोण एकरुप असतात


Slide 8

त्रिकोणांच्या एकरुपतेची बाकोबा कसोटी

एका त्रिकोणाच्या दोन बाजू ि त्यांनी समाविष्ट केलेला कोन दस
ु -या त्रिकोणाच्या
संगत बाजू ि त्यांनी समाविष्ट केलेला कोन यांच्याशी अनुक्रमे एकरुप असतील तर ते
दोन त्रिकोण एकरुप असतात.


Slide 9

त्रिकोणांच्या एकरुपतेची कोबोको कसोटी

जर एका त्रिकोणाची एक बाजू ि त्या बाजल
ू गतचे दोन कोन दस
ु -या त्रिकोणाच्या संगत
बाजू ि त्यालगतचे दोन कोन यांच्याशी अनुक्रमे एकरुप असतील तर ते दोन त्रिकोण
एकरूप असतात.


Slide 10

त्रिकोणांच्या एकरुपतेची कोकोबा कसोटी

जर एका त्रिकोणाची एक बाजू ि त्या बाजल
ू गतचा एक कोन ि बाजस
ू ंमख
ु एक कोन
दस
ु -या त्रिकोणाच्या एक बाजू ि त्या बाजल
ू गतचा एक कोन ि बाजस
ू ंमुख एक कोन
यांच्याशी अनुक्रमे एकरुप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात.


Slide 11

त्रिकोणांच्या एकरुपतेची कणमभज
ु ा कसोटी

एका काटकोन त्रिकोणाचा कणत ि एक भज
ु ा दस
ु -या काटकोन त्रिकोणाच्या संगत कणत
ि भुजेशी अनुक्रमे एकरुप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात.


Slide 12

पायथॅगोरसचे प्रर्ेय
A

B

C

काटकोन त्रिकोणाच्या कणातचा िगत इतर दोन बाजूच्
ं या िगाांच्या बेरजेएिढा असतो.

 ABC मध्ये जर mABC = 900 तर,
l(AC)2 = l(AB)2 + l(BC)2


Slide 13

30°- 60°- 90° चा त्रिकोण
A
600
2 एकक
1 एकक

900

300

B
3

एकक

C

30°- 60°- 90° मापाच्या त्रिकोणामध्ये कणत 30 अंशाच्या कोनासमोरील बाजूच्या दप्ु पट असतो
ि 60 अंशाच्या कोना समोरील बाजू 30 अंश कोनासमोरील बाजूच्या िगतमूळ 3 पट एिढी असते.


Slide 14

45°- 45°- 90° चा त्रिकोण
A
450
2

1 एकक

900
B

एकक

450
1 एकक

C

45°- 45°- 90° मापाच्या त्रिकोणामध्ये 45 अंश कोनासमोरील बाजू एकरुप असतात, ि कणत
त्या बाजूच्
ं या िगतमुळ 2 पट असतो.