सहर्ष सादर कररत आहे कट्ट्यावर चला... हा कार्षक्रम आहे... इथे पडदा नाही, घंटा नाही, दीपप्रज्ज्वलन नाही, गुच्छ नाहीत, वॉकीटॉकी घेतलेले ‘इव्हेन्ट मॅनेजसष’ नाहीत, “आर्ाढाच्र्ा घनांच्र्ा.

Download Report

Transcript सहर्ष सादर कररत आहे कट्ट्यावर चला... हा कार्षक्रम आहे... इथे पडदा नाही, घंटा नाही, दीपप्रज्ज्वलन नाही, गुच्छ नाहीत, वॉकीटॉकी घेतलेले ‘इव्हेन्ट मॅनेजसष’ नाहीत, “आर्ाढाच्र्ा घनांच्र्ा.

सहर्ष सादर कररत आहे
कट्ट्यावर चला...
हा कार्षक्रम आहे... इथे पडदा नाही, घंटा
नाही, दीपप्रज्ज्वलन नाही, गुच्छ नाहीत,
वॉकीटॉकी घेतलेले ‘इव्हेन्ट मॅनेजसष’ नाहीत,
“आर्ाढाच्र्ा घनांच्र्ा आठवणींमध्र्े चिंब
भिजून सुरांच्र्ा चहदोळर्ांवर झोके घेऊर्ा”
असं खोटं खोटं बोलणारे भनवेदक नाहीत की
“आता अमुकतमुकांसाठी एकदा जोरदार
टाळर्ा होऊन जाऊ द्या” अशा धमक्र्ाही
नाहीत. पण तरीही हा कार्षक्रमिं आहे.
हा कट्टा आहे.... पण इथे टवाळक्र्ा नाहीत,
उखाळर्ापाखाळर्ा नाहीत, गॉभसप नाही...
हां... इथे कभवता आहेत, गप्पा आहेत, गाणी
आहेत, गाणर्ांच्र्ा मागच्र्ा गोष्टी आहेत...
थोडक्र्ात... िरपूर मनोरं जन आहे! तर
िंला कट्ट्यावर!
के सरी वाड्यात कौशलकट्टा सादर करताना
सात सुराांची सफर
•
गेली पंधरा वर्ष एक अनवट वाट िंोखाळणारा
संगीतकार आपल्र्ासाठी एक नवीन कार्षक्रम
घेऊन र्ेत आहे – ‘कौशल कट्टा’. १९९५ साली
सादर के लेल्र्ा ‘अमृतािंा वसा’ र्ा
कार्षक्रमापासून ‘मराठी अभिमानगीत’ आभण मग
‘बालगंधवष’पर्ंतिंा कौशलिंा संगीतकार म्हणून
प्रवास अभतशर् रोमहर्षक झाला आहे. पण संगीत
हा एकिं काही कौशलच्र्ा व्यभिमत्त्वािंा पैलू
नाही. मुळात अभिनर्ापासून सुरुवात झालेला
कौशलिंा प्रवास एकांककका लेखन, टी.व्ही.
माभलकांिंं भलखाण, गीतलेखन, लभलतलेखन र्ा
सगळर्ा वाटांना स्पशष करत झालेला आहे. र्ा
प्रवासात पु.ल. देशपांडे ते अभमताि बच्चन अशा
लोकांिंी शाबासकीिंी थाप कौशलच्र्ा पाठीवर
पडली आहे.
या चालीमागे दडलांय काय...
सुप्रभसद्ध संगीतकार आर. डी. बमषन म्हणार्िंा – “नुसती िंाल करणे म्हणजे गाणं
नव्हे! त्र्ा िंालीिंं संगोपन करावं लागतं... त्र्ावर संस्कार करावे लागतात आभण
तेव्हां कु ठे एका िंालीिंं गाणं होतं.” बारािं सूर आहेत पण तरीही रोज नवनवीन
िंाली तर्ार होतिं राहतात.
o आपण गाणी तर सगळर्ािं कार्षक्रमांतून ऐकतो पण एखादं गाणं कसं तर्ार झालं?
o त्र्ामागे कार् गोष्ट आहे?
o आधी िंाल झाली आभण मग त्र्ावर शब्द भलभहले, की आधी शब्द होते आभण मग
िंाल के ली?
o टी.व्ही. माभलके िंं शीर्षकगीत करणं ककवा जाभहरातीसाठी ३० सेकंदात एक चजगल
करणं हे भिंत्रपटगीत करणर्ापेक्षा कसं वेगळं आहे?....
असे अनेक प्रश्न आपल्र्ाला पडत असतात. र्ािंी उत्तरं ? खुद्द संगीतकाराकडू निं
जाणून घ्र्ा!
एक मल्टिल्मल्डया अनुभव
‘कौशल कट्टा’ हा कार्यक्रम एक
मल्टिल्मल्िर्ा अनभु व आहे. गप्पा,
गाणी, गोष्टी, अल्भवाचन, प्रकाश, ध्वल्न
आल्ण चलल्चत्र ही सगळी माध्र्मं
वापरून र्ोजलेला हा एक दृक्श्राव्र्
मनोरंजनाचा अद्भुत खेळ आहे. एका
सगं ीतकाराच्र्ा नजरे तनू मनोरंजनाची ही
दल्ु नर्ा कशी ल्दसते त्र्ाचा हा एक हसत
खेळत घेतलेला अनभु व आहे.
...आणि अर्थात आपि येत नथही तोवर कथही ही मैफल
रंगथयची नथही... त्यथमुळे भेटू.... कट्ट्यथवर!